तालुक्यातील सुलवाडे येथे खताच्या गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३२ हजार ९८० रुपये किंमतीच्या खतांच्या २७ गोण्या चोरी केल्याची घटना घडली आहे. via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=70450